जालना: युवक कल्याण शिबिरासाठीचे सात वर्षापासून बंद अनुदान सुरू करावे; सेवाभावी संस्थांचे जिल्हाधिकार्यांना साकडे
Jalna, Jalna | Jul 10, 2025
युवक कल्याण शिबिरासाठी सेवाभावी संस्थांना मिळणारे अनुदान जालना जिल्ह्यात 2018 पासून बंद करण्यात आलेले असून, याविरोधात...