जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची एमआयडीसीला भेट उद्योग कंपन्यांची पाहणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाशिम येथील एमआयडीसी औद्योगिक परिसराला भेट देऊन विविध उद्योग कंपन्यांची आज दि.३ नोव्हेंबर रोजी पाहणी केली. त्यांनी या पाहणी दरम्यान उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि सुरक्षेची स्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली.जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी अधिकाऱ्यांना