मौदा: बोरगाव येथे माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते मंडई कार्यक्रमाचे उदघाटन
Mauda, Nagpur | Nov 5, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा बोरगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर मंडई कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबतचे वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा गावकऱ्यांच्या वतीने मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मंडई कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने माजी आमदार सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.