अमरावती: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान आज १७ सप्टेंबर,२०२५ ते २ ऑक्टोंबर,२०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे दिलेल्या निर्देशानुसार व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर यांचे निर्देशानुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान अंतर्गत शहरी आरोग्य...