देवळा: शिव फाटा येथे शेतातील पाण्याच्या वादावरून एकाच्या डोक्यात दगड मारून केली दुखापत
Deola, Nashik | Oct 29, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील शिव फाटा येथे शेतातील पाण्या च्या वादातून डोक्यात दगड मारून दुखापत केल्याने यासंदर्भात राजेंद्र शेवाळे यांच्या तक्रारीवरून गोंड अहिरे यांच्या विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे