कराड: कराड नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा, आमदार डॉक्टर अतुल भोसले
Karad, Satara | Nov 3, 2025 2017 साली नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कराड करांनी निवडून दिला होता, विधानसभेत देखील मोठ्या अपेक्षेने नागरिकांनी निवडून दिले आहे, त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की महायुतीचाच नगराध्यक्ष व्हावा, महायुतीचा नगराध्यक्ष होतानाच, तो भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा असे मत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी आज, सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले