सावली वनपरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मालपिरणची येथे काल दुपारच्या सुमारास दोन शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे दोन्ही शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे
सावली: अस्वलाच्या हल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी मालपिरणजी येथील घटना - Sawali News