ठाणे: भाईंदर येथील टेंभा हॉस्पिटल मध्ये होतोय भोंगळ कारभार, मनसेचा आरोप
Thane, Thane | Nov 8, 2025 भाईंदर येथील भारतरत्न डॉ. भीमसेन जोशी रुग्णालय म्हणजेच टेंभा हॉस्पिटल येथे भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप मनसेने आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास केला आहे. मनसेचे मिरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी राणे यांनी मिरा भाईंदरच्या आमदारांना विनंती देखील केली आहे.