कळवण: वनी सापुतारा रस्त्यावर हातगाड शिवारामध्ये मोटरसायकल अपघातात एक जण गंभीर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
Kalwan, Nashik | Nov 14, 2025 वनी सापुतारा रस्त्यावर हातगड शिवारात मोटरसायकल अपघातामध्ये एक जण झाला असून त्याला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर योगेश मांन्टे यांनी आज दिली आहे . सदर रुग्णाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे .