नगर: शिंदे शिवसेना गटाचे नेते भरत गोगावले यांची चितळे रोड येथे ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयात भेट
राज्यातील राजकारणात शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक असताना अहिल्यानगर मध्ये मात्र अनोखे चित्र पाहायला मिळाले शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे ठाकरे गटाचे संपर्क कार्यालय चितळे रोड या ठिकाणी आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी नगर मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी जात असताना ते नगरमध्ये थांबले यावेळी स्वर्गवासी माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या चिरंजीव आणि युवा सेनेचे प्रमुख विक्रम राठोड यांची यांची सदिच्छा भेट घेतली