कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) द्वारा संपूर्ण भारतात स्वदेशी स्वीकारून देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या स्वदेशी जनजागृती रथाचे आज धामणगाव तहसीलमध्ये आगमन झाले.स्थानिक गांधी चौकात या रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे स्थानिक पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते व भावी नगराध्यक्षा मा. सौ. डॉ. अर्चनाताई रोठे (अडसड), विधानसभा प्रमुख मा. श्री रावसाहेब रोठे, भावी नगरसेवक श्री गिरीषजी मुंदडा,