काटोल: तार बाजार नागरिकांना मिळणार दिलासा ; बघा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Katol, Nagpur | Nov 28, 2025 IUDP कॉलनी, तार बाजार, धंतोली या परिसरातील रहिवाशांना घरांचे मालकी हक्क प्रदान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील होतो. या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे लोकप्रिय, दूरदर्शी नेतृत्व असलेले मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले.हा निर्णय निश्चितच नगरपरिषद क्षेत्रातील सामान्य नागरिकांच्या हक्कांना न्याय देणारा आणि त्यांच्या भविष्याला सुरक्षितता देणारा ठरणार आहे.