शिरपूर: सततच्या पावसाने घराचे छत कोसळल्याने महिलेचा मृत्यू,एक जखमी,तालुक्यातील गिधाडे गावातील दुर्दैवी घटना
Shirpur, Dhule | Jul 6, 2025
तालुक्यातील गिधाडे येथे सततच्या पावसामुळे घराच्या छत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून,तिचे पती गंभीर जखमी झाले...