माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या शाब्दिक वादावर प्रतिक्रिया दिली आहे