अहमदपूर: "शहर विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, पुढची जबाबदारी माझी!" - सहकार मंत्री . पाटील यांचे आवाहन
Ahmadpur, Latur | Nov 28, 2025 "शहर विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, पुढची जबाबदारी माझी!" - सहकार मंत्री ना. पाटील यांचे आवाहन "शहर विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, आगामी अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. "शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, पुढची सर्व जबाबदारी माझी असेल,"