आमगाव: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहलीसाठी मिळणाऱ्या नवीन एसटी महामंडळाची बस
Amgaon, Gondia | Nov 28, 2025 गोंदिया आगारमधून दोन शाळांना सहलीसाठी आतापर्यंत २५ शाळांना भेटी देण्यात आल्या आहेत. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून या शाळासुद्धा एसटी महामंडळाच्या लालपरीने सहल पूर्ण करतील.ऐतिश कटरे, आगारप्रमुख गाेंदिया यांनी सांगितले आहे.