जिंतूर: वाघी येथील ऊसतोड कामगाराचे अपहरण, चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ऊसतोड कामगार म्हणून दिलेली उचल परत का देत नाही म्हणून कार मध्ये टाकून ऊसतोड कामगाराचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चार नोव्हेंबर रोजी चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये रात्री बाराच्या सुमारास चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.