राहुरी- नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आज सोमवारी सकाळी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वर्गीय कर्डिले यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला आहे.