कारंजा: मद्य प्राशन केल्याने उपचारादरम्यान झाला इसमाचा मृत्यू.. पोलिसांनी केली मर्ग नोंद...
Karanja, Wardha | Sep 16, 2025 मद्य प्राशन करून छातीत दुखत असल्याने हनुमान मंदिराजवळ एक इसम पडला असताना फिर्यादीने कारंजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले ही घटना दिनांक 15 तारखेला रात्री सव्वा बाराच्या दरम्यान घडली आकाश अरुण भुयार वय 31 वर्ष राहणार इंदिरानगर वार्ड नंबर 15 कारंजा असे मृतकाचे नाव आहे यासंदर्भात कारंजा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली