त्र्यंबकेश्वर: श्री औदुंबर दत्त महाराज पालखीची श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भेट
श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री दत्त महाराज पालखीची श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर भेट घडवून आणण्यात आली. प्रारंभी पवित्र कुशावर्त तलावावर तीर्थ स्नान करून महादेव मंदिरात दत्त गुरु व श्री महादेव यांची भेट घडवून आणण्यात आली. यावेळी ट्रस्टचे पूजारी व भाविक उपस्थित होते.