फुलंब्री: फुलंब्री येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
फुलंब्री शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंंचालन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.