चंद्रपूर शहरातील वादग्रस्त रस्ता दुभाजण कामातील भ्रष्टाचारा विरोधात जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली मनपा आयुक्त विद्या गायकवाड आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार व भ्रष्टाचारांचे पुरावे सादर करूनही हे काम थांबविण्यात न आल्याने देशमुख यांनी संताप व्यक्त केला घामाच्या पैशातून कर भरणाऱ्या नागरिकांचे विकास कामांच्या नावाखाली उघड लूट सुरू आहे करिता 4 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल