कामठी: नवीन कामठी हद्दीत तीन वर्षीय चिमुकली वर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक
Kamptee, Nagpur | Nov 11, 2025 पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव सुजल कुरील असे सांगण्यात आले आहे. या आरोपीला 10 नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध पोस्को सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.