भातकुली: भातकुलीचे तहसीलदार येळे बनले यवतमाळचे उपजिल्हाधिकारी
भातकुली तहसील कार्यालयाचे तहसीलदार अजित कुमार येळे यांची नुकतेच शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये उपविभागीय अधिकारी या पदावर त्यांची पदोन्नती झाली. त्यांची नियुक्ती यवतमाळ येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी करण्यात आली आहे. म्हणून गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये ते भातकुली तहसीलदार म्हणून कार्यरत होते. या अगोदरसुद्धा ते भातकुली तहसील या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार या पदावर कार्यर