शिरपूर: शहरातील जनता नगर येथे राहणाऱ्या शेमल्या येथील 32 वर्षीय तरुणीचा अकस्मात मृत्यू;शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 23, 2025 शहरातील जनता नगर परिसरात राहणाऱ्या शेमल्या येथील 32 वर्षीय तरुणीचा 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात 3 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोनी विक्रम पावरा वय 32 रा.शेमल्या हल्ली मुक्काम जनता नगर शिरपूर असे मयत तरुणीचे नाव आहे.