: भंडारा जिल्ह्यात प्रचारा दरम्यान भाजप पदाधिकार्यांमार्फत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपची टोपी आणी गमछा घालून अवमान करण्यात आला, व सातत्याने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत आहे. असे युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.