मोहोळ: मोहोळ-सोलापूर महामार्गावर अंजनी हॉटेलजवळ चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याकडून अज्ञातांनी ६ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल लुटला