सिदेवाहि पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेठगावात भाजीवरून झालेल्या किरकोळ वादातून मोठा भाऊ व वडिलांनी लहान भावावर काठीने व कवेलूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल समोर आली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्यात वापरलेले हत्यार ही जप्त करण्यात आले आहे