कोरपणा काँग्रेस शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदांचे उमेदवार अरुण भाऊ धोटे तसेच सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आजाद चौक आणि जवाहर नगर येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आली 30 नोव्हेंबरला मात्र आज दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशीत अनेक मतदार भूलथापांना बळी पडलेत आर्थिक पैशांचा बडीमार झालात वामनराव तडप यांचे मत अखेर खरे ठरले