येवला: दुगलगाव येथे बिना परवानगी भराव भरून आल्याबद्दल एका विरुद्ध गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Nov 28, 2025 येवला तालुक्यातील डावा कालवा दुगलगाव येथे विनापरवानगी भरणे या संदर्भात दादाराव ढाकणे यांच्या तक्रारीवरून लहू रोठे याच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्हे तपास एएसआय ठोंबरे करीत आहे