फुलंब्री: फुलंब्री खुलताबाद रस्त्याच्या दुभाजकालगत गवत व मातीची स्वच्छता, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे रस्ता उजळला
फुलंब्री तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा नियोजित असल्याने खुलताबाद रस्त्यावरील गवत व माती दुभाजकालगतची काढण्याला वेग आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे हा रस्ता उजळला असल्याचे चर्चा सुरू आहे.