अहिल्यानगर जिल्यातील नगरपरिषद निवडणूक संभ्रमाच्या गोत्यात आली आहे. काही ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्यात आली तर काही ठिकाणी निकाल. यातच राहता नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे.
राहाता: मतमोजणीवरून थोरात - विखे पाटील आमनेसामने... - Rahta News