राहाता: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाला सुरुवात...!!
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात झाली आहे. राहता ग्रामीण रुग्णालयात 17 सप्टेंबरपासून स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत पंधरवडा साजरा होतोय आज ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांचे हायपरटेंशन बीपी कॅन्सर याचं स्क्रीनिंग करण्यात आलं तसेच तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला असलेल्या महिलांचे टीबीचे स्क्रीनिंग करण्यात आलं गर्भवती व सर्वसाधारण महिलांचं रक्त कम