सातारा: हॉटेल फरन येथे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या
Satara, Satara | Nov 10, 2025 सातारा शहरातील हॉटेल फरन येथे सकाळी 10 वाजल्या पासून सातारा नगरपालिका निवडणूकिसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.भाजपच्या नियुक्त समितीने या मुलाखती घेतल्या.