मंगरूळपीर: BIG BREAKING!
मिर्झा एक्स्प्रेस थांबली😭
प्रसिद्ध मराठी हास्य कवी डॉ.मिर्जा रफी अहेमद बेग यांचे निधन.
मिर्झा एक्स्प्रेस थांबली.! BIG BREAKING NEWS. आज २८ नॉव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी आत्ताच काही मिनिटांपूर्वी आम्हाला अत्यंत दु:खद माहिती प्राप्त झाली आहे कि नेर परसोपंत येथिल रहिवासी व वर्हाळासह विदर्भ व महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध मराठी कवी श्री.मिर्झा रफी बेग यांचे दु:खद निधन झाले आहे. मिर्झा रफी बेग हे राज्यात प्रसिद्ध हास्य कवी होते. पब्लिक एप वाशिम जिल्ह्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.