कणकवली: माजगाव ते सिंधुदुर्ग ही रो-रो सेवा लवकरच सुरू होणार : पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
Kankavli, Sindhudurg | Jul 18, 2025
माजगाव ते सिंधुदुर्ग ही रो रो बोटसेवा पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. अवघ्या चार तासांत मुंबईवरून सिंधुदुर्गात जाणार्या...