परभणी: घरफोडी आणि मोबाईल शॉपी दुकान फोडणाऱ्या चोरट्याला अटक, सेलू आणि बोरी येथील गुन्हे उघडकीस
घरफोडी आणि मोबाईल शॉपी दुकान होणाऱ्या चोरट्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. सेलू आणि बोरी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात आली.