पेठ: श्री क्षेत्र जगदेश्वर मंदिर आडगाव भुवन येथे सालाबादाप्रमाणे भक्तीमय वातावरणात गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू
Peint, Nashik | Nov 29, 2025 श्री क्षेत्र जगदेश्वर मंदिर आडगाव भुवन गुरुचरित्र पारायण चालू आहे सालाबाद प्रमाणे चालू करण्यात आला असून पंचक्रोशीतील भाविक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.