मुळशी: हिंजवडीत बिबट्याने कुत्र्याला ओढत नेऊन भिंतीवरून मारली उडी
Mulshi, Pune | Nov 7, 2025 हिंजवडी मध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका घरासमोर असलेला कुत्र्यावर झडप घातली आणि सदर कुत्र्याला घराच्या कंपाउंड वरून उडी मारून घेऊन गेला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.