ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत यावर्षी पाऊस पडत राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने रब्बी पेरणीसाठी थोडा उशीर झाला होता पेरणीसाठी जमिनी पूर्व पेरणी पूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे पोषक वातावरणामुळे रब्बी पिके जोमात येत आहेत