पवनी: "चोर के दाढी मे तिनका " एका नेत्याला मिरची लागली ! आमदार परिणय फुके यांचं नाव न घेता नरेंद्र भोंडेकर यांच्यावर हल्लाबोल
विधान परिषदेचे आमदार डॉ परिणय फुके यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमात एक नेता 20 टक्के कमिशन घेतो असा आरोप केला होता. तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे देखील मान्यता नसताना कामे मंजूर करतात अशी तक्रार पालकमंत्री यांच्याकडे केली. त्यांनी तत्काळ कारवाई केली. आता ४ दिवसांत भंडारा जिल्ह्यातील २ मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे... "चोर के दाढी मे तिनका " एका नेत्याला मिरची लागली व तो आता पत्र वाटत फिरत आहेत. मी अस केलं तर केलं.