जुन्नर: पिंपरी पेंढार येथे टोळीने फिरत आहेत बिबटे,व्हिडिओ व्हायरल...
Junnar, Pune | Nov 7, 2025 जुन्नर तालुक्यात सध्या बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिनांक सात नोव्हेंबर रोजी पहाटे पिंपरी पेंढार येथील गणेश पोटे यांच्या बंगल्याजवळ तीन बिबट एकत्र फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले अशाप्रकारे बिबटे जर दोन्ही फिरू लागले तर आम्ही जगायचं कसं असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे.