शिरूर: बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचं ठरलं,वनमंत्री लवकरच पिंपरखेडला भेट देणार- माजी खासदार आढळराव पाटील
Shirur, Pune | Nov 7, 2025 आज पिंपरखेड येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोम्बे कुटुंबियांची भेट घेतली सांत्वन केले यावेळी बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचं ठरला आहे वनमंत्री लवकरच पिंपरखेडला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.