गोंदिया: नागरा येथे दुकानासमोर लक्ष्मीचंदला मारहाण
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 नागरा येथे दुकानासमोर झाडू लावत असलेल्या लक्ष्मीचंद रोशनलाल दियेवार (४२) रा. नागरा यांना धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीचंद रोशनलाल दियेवार हे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता रोड साफ करताना जाणारी धूळ दुकानात येत असल्याचे सांगितल्याने वाद घातला. या वादात आरोपी श्यामलाल रुमणलाल चिखलोंडे (५०) व त्याच्यासोबतची महिला आरोपी, दोघेही रा. नागरा य