जळकोट: जिद्द व चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून जळकोटची स्वाती सिद्धेश्वरे बनली चार्टर्ड अकाउंटंट
Jalkot, Latur | Nov 12, 2025 जळकोट शहरातील कापड दुकानात आपली उपजीविका भागवण्यासाठी मुनीम म्हणून काम करणारे जळकोट येथील दत्तात्रय सिद्धेश्वरे यांची मुलगी स्वाती दत्तात्रय सिद्धेश्वरे ही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सीए बनली आहे