मेहकर: कंबर खेड गावंडाळा येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने सम्यकक्रांती बहूउद्देशीय समजविकास संस्था, देऊळगाव माळी च्या सम्यकक्रांती सोशल फोरम महाराष्ट्र राज्य युनिट च्या वतीने हर गाव संविधान या उपक्रमा अंतर्गत १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ (संविधान दिवस ) या कालावधीत जिल्ह्यातील निवडक ७५ ग्रामपंचायत कार्यालयांस संविधान प्रत व संविधान प्रस्ताविका प्रत प्रदान करण्यात येत आहे. मेहकर तालुक्यातील कंबरखेड येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.