पारशिवनी: काद्री येथे अज्ञात कार चालकाचे धडकेने बाईकस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन बाईकस्वार चा घटना स्थळी मृत्यु .
पारशिवनी तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील काद्री गांव येथे अज्ञात कार चालकाचे धडकेने बाईकस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन बाईकस्वार चा घटना स्थळी मृत्यु घटना स्थळी कन्हान स्थळी पोहचली.