मावळ: स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक संपन्न
Mawal, Pune | Nov 7, 2025 आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा आमदार शेळके यांची बैठक पार पडली.यात संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. यावेळी मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.