कौटुंबिक वादातून एका चाळीस वर्ष युवकाने स्वतःला अगांवर डिझेल टाकून पेटवून घेतल्याची सदर धक्कादाय घटना घडली आहे या दुर्घटनेत गंभीरित्या भाजलेल्या युवकाला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला नामदेव वासुदेव सोनटक्के वय 40 वर्ष असे सदर मृतकाचे नाव आहे