येवला: अंदरसुल नगरसुलसह इतर गावांमध्ये चोरी प्रकरणात चार जणांना येवला तालुका पोलिसां कडून अटक दहा तोळे सोने हस्तगत
Yevla, Nashik | Nov 28, 2025 येवला तालुक्यातील अंदरसुल नगरसुल सह इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असताना याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी चार चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 तोळे सोने हसगत केले आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक मंडलिक करीत आहे